Roman Number रोमन अंक 1 ते 100

Roman Number रोमन अंक 1 ते 100

रोमन अंक हे एक विशीष्ट प्रकारचे संख्या लिखाणाचा एक प्रकार आहे, जो पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखानासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती.1 साठी  l , 5 साठी v आणि 10 साठी x ही अक्षरे संख्याचिन्हे म्हणून वापरली जात असत.

Roman Number रोमन अंक 1 ते 100

1 = I 11 = XI 21 = XXI 31 = XXXI 41 = XLI
2 = II 12 = XII 22 = XXII 32 = XXXII 42 = XLII
3 = III 13 = XIII 23 = XXIII 33 = XXXIII 43 = XLIII
4 = IV 14 = XIV 24 = XXIV 34 = XXXIV 44 = XLIV
5 = V 15 = XV 25 = XXV 35 = XXXV 45 = XLV
6 = VI 16 = XVI 26 = XXVI 36 = XXXVI 46 = XLVI
7 = VII 17 = XVII 27 = XXVII 37 = XXXVII 47 = XLVII
8 = VIII 18 = XVIII 28 = XXVIII 38 = XXXVIII 48 = XLVIII
9 = IX 19 = XIX 29 = XXIX 39 = XXXIX 49 = XLIX
10 = X 20 = XX 30 = XXX 40 = XL 50 = L

 

 

51 = LI 61 = LXI 71 = LXXI 81 = LXXXI 91 = XCI
52 = LII 62 = LXII 72 = LXXII 82 = LXXXII 92 = XCII
53 = LIII 63 = LXIII 73 = LXXIII 83 = LXXXIII 93 = XCIII
54 = LIV 64 = LXIV 74 = LXXIV 84 = LXXXIV 94 = XCIV
55 = LV 65 = LXV 75 = LXXV 85 = LXXXV 95 = XCV
56 = LVI 66 = LXVI 76 = LXXVI 86 = LXXXVI 96 = XCVI
57 = LVII 67 = LXVII 77 = LXXVII 87 = LXXXVII 97 = XCVII
58 = LVIII 68 = LXVIII 78 = LXXVIII 88 = LXXXVIII 98 = XCVIII
59 = LIX 69 = LXIX 79 = LXXIX 89 = LXXXIX 99 = XCIX
60 = LX 70 = LXX 80 = LXXX 90 = XC 100 = C

 

Roman Number रोमन अंक 1 ते 100

रोमन अंक लेखन पद्धतीत  शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हते.अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती. रोमन संख्याचिन्हे लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत ते खालीलप्रमाणे.

  • नियम 1:

     I  व x  यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात.

उदा. 1 )  II = 1 + 1 = 2       2 )  XX = 10 + 10 = 20              3 )  III = 1 + 1 + 1 = 3

4 )  XXX = 10 + 10 + 10 = 30

  • नियम 2:

I  आणि  x  ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात.

उदा. 1 ) XXX = 30                         2 ) III  = 3

  • नियम 3:

     I  किंवा  v  यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किंमतीत मिळवली जाते.

उदा.  1 ) VI  = 5 + 1 = ६            2 ) XV = 10 + 5 = 15          3 ) XII = 10 + 1 + 1 = 12

4 ) XVI = 10 + 5 + 1 = 16        5 ) LVI = 50 + 5 + 1 = 5

  • नियम 4 :

I हे चिन्ह V  किंवा x या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत V किंवा x च्या किमतीमधून वजा केली जाते. मात्र I  हे चिन्ह V किंवा x च्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत.

उदा.   1 ) IV = 5 – 1 = 4                         2 ) IX = 10 – 1 = 9

14 व 19  या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात.

14 = 1 + 1 + 1 + 1; परंतु 1 साठी I हे चिन्ह जास्तीत जास्त तीन वेळाच वापरता येते,म्हणून 14 ही संख्या XIV  (10 + 4 ) अशी लिहितात.तसेच 19 ही संख्या XIX (10 + 9 ) अशी लिहितात.

 

  • अधिक माहितीसाठी

Roman Number रोमन अंक 1 ते 100

रोमन संख्याचिन्हे I V X L C D M
संख्या 1 5 10 50 100 500 1000

 

 

हे सुद्धा वाचा : Square 1 ते 100 वर्ग संख्या

By rpcgurueducation.com

HI I AM TEACHER AND I PROVIED SOME EDUCATIONAL INFORMATION

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *