बीड जिल्हा परिषद भरती
जिल्हा परिषद बीड सरळसेवेने भरावयाच्या पदाकरिता online पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण पदसंख्या – ५६८
पदाचे नाव | पद | पदाचे नाव | पद |
आरोग्य सेवक (पुरुष ४०%) | २२ | कनिष्ठ लेखाधिकारी | १ |
आरोग्य सेवक- पुरुष (हंगामी फवारणी ) | १०४ | लघुलेखक निम्नश्रेणी | १ |
आरोग्य परिचारिका (महिला) | २८४ | जोडारी | १ |
औषध निर्माण अधिकारी | १५ | विस्तार अधिकारी पंचायत | १ |
कंत्राटी ग्रामसेवक | ४४ | विस्तार अधिकारी कृषी | १ |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ३५ | स्थापत्य अभियांत्रिकी सहायक | १६ |
कनिष्ठ सहाय्यक | ४ | पर्यवेक्षिका | ६ |
पशुधन पर्यवेक्षक | २७ | विस्तार अधिकारी- सांख्यिकी | १ |
© अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ©
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – ०५/०८/२०२३
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – २५/०८/२०२३
परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक – २५/०८/२०२३
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेच्या आधी ७ दिवस.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग – १००० रु.
- मागास प्रवर्ग – ९००.
- अनाथ उमेदवार – ९००.
- माजी सैनिक,दिव्यांग माजी सैनिक – कोणतेही शुल्क नाही.
अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा –
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
- शैक्षणिक पात्रता, सर्वसाधारण सूचना, वेतनश्रेणी, अभ्यासक्रम आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी डाउनलोड बटनाला क्लिक करा.
आणखी वाचा – इस्राईल सेना किती शक्तिशाली ?
कनिष्ठ अभियंता
मूळ जाहिरात पहा
vurcazkircazpatliycaz.KtmA2z6XSIFX
emunction xyandanxvurulmus.sIsR8MZUbX8y