भारतातील पहिली रेल्वे

भारतातील पहिली रेल्वे

तुम्हाला माहित आहे का भारतात पहिली रेल्वे कधी सुरु झाली ? कोठून सुरु झाली ? नसेल माहित तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी हि खास माहिती घेऊन आलो आहोत

  • 16 एप्रिल 1853

भारतीय इतिहासात 16 एप्रिल ला खूप महत्व आहे. कारण याच दिवशी भारतात पहिली रेल्वे धावली होती. ही रेल्वे भारतातील मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती.

  • इंजिन

या रेल्वेला ओढण्यासाठी तीन इंजिन लावण्यात आले होते, तसेच या रेल्वेला 14 डब्बे जोडण्यात आले होते.

  • प्रवाशी

या रेल्वेत एकूण 400 लोकांनी प्रवास केला होता असे मानतात.

  • आणखी

16 एप्रिल 1853 साली दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी ही रेल्वे मुंबईतील तत्कालीन बोरीबंदर रेल्वे स्थानकातून सुटली होती. 33 किलोमीटर दूर असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी या रेल्वेने दोन ठिकाणी थांबा घेतला.( बोरीबंदर पासून 8 किमी वरती भायखाळा आणि पुढील स्टेशन सायन ) या रेल्वेला 21 तोपांची सलामी देखील देण्यात आली होती. या रेल्वेला वाफेचे तीन इंजिन जोडण्यात आले होते. तसेच ही यात्रा पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला 1 तास 15 मिनिटांचा कालावधी लागला होता.

आणखी वाचा- इस्रायल सेना 

By rpcgurueducation.com

HI I AM TEACHER AND I PROVIED SOME EDUCATIONAL INFORMATION

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *